Labels

Monday, 23 January 2023

Lokshahir Annabhau Sathe Jayanti Prgm 1.08.22

 साहित्यरत्न, लोकशाहीर कोम्रेड अण्णा भाऊ साठे

यांच्या १०२ व्या जयंतीच्या निमित्त समता प्रतिष्ठान, मंगळवार पेठ,  

पुणे आणि मार्कंडेय मित्र मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ 

यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप व गुणवंत विद्यार्थींचा सत्कार 

इ.१० वी १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी यांचा सत्कार उपस्थितांचे  मान्यवरांच्या हस्ते  यावेळी करण्यात आला. 

यामध्ये १५-२० वर्षांनी १० वी उत्तीर्ण विद्यार्थी सौ. अमृता मोरे, व सौ.  रेखा गायकवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 

तसेच सर्व विद्यार्थींना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. 

यावेळी बोलताना दादासाहेब सोनवणे यांनी सांगितले की शिक्षणाची आस धरा, कर्मकांड टाळा, जो पर्यंत मातंग समाज शिकणार नाही तो पर्यंत सुधारणा होणार नाहीत. मुलींनी विशेषतः शिकलं पाहिजे. देव, धर्म करण्यात वेळ न घालवता शिक्षण आणि द्न्यान मिळवले पाहिजे. तरच आपण महापुरूषांना खरी वंदना दिली असे होईल. 

तसेच सर्व विद्यार्थींना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. 

तसेच सर्व विद्यार्थींना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. 

इ.१० वी १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी यांचा सत्कार उपस्थितांचे  मान्यवरांच्या हस्ते  यावेळी करण्यात आला. 

इ.१० वी १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी यांचा सत्कार उपस्थितांचे  मान्यवरांच्या हस्ते  यावेळी करण्यात आला. 

        इ.१० वी १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी यांचा सत्कार उपस्थितांचे  मान्यवरांच्या हस्ते  यावेळी करण्यात आला. 

यामध्ये १५-२० वर्षांनी १० वी उत्तीर्ण विद्यार्थी सौ. अमृता मोरे, व सौ.  रेखा गायकवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 

यावेळी निवृत्त पी.एस.आय. दिगंबर अडागळे, सामाजिक कार्यकर्ते विनोद सोनवणे, शाहिर नागनाथ गायकवाड,  समता प्रतिष्ठानचे विश्वस्त सदस्य शुभम वेळेकर, रेखा गायकवाड, अमृता मोरे, समन्वयक  सौरभ वेळेकर, अमन शेख, सानिका सरोज,  प्राजक्ता कांबळे, मयूर ढावरे आणि संस्थापक संदीप मोरे उपस्थित होते. शा. नागनाथ गायकवाड  यांनी सुरुवातीला आण्णाभाऊ साठेंवर लिहिलेलं गीत सादर केले.

इ.१० वी १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी यांचा सत्कार उपस्थितांचे  मान्यवरांच्या हस्ते  यावेळी करण्यात आला. 

यामध्ये १५-२० वर्षांनी १० वी उत्तीर्ण विद्यार्थी सौ. अमृता मोरे, व सौ.  रेखा गायकवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 

उपस्थित जेष्ठ नागरिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. 

त्यानंतर विद्यार्थीनी नृत्य व गाणी सादरीकरण केले.  प्रास्तविक विनोद सोनवणे व सूत्र संचालन संदीप मोरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन शुभम वेळेकर यांनी केले. 

इ.१० वी १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी यांचा सत्कार उपस्थितांचे  मान्यवरांच्या हस्ते  यावेळी करण्यात आला. 

यामध्ये १५-२० वर्षांनी १० वी उत्तीर्ण विद्यार्थी सौ. अमृता मोरे, व सौ.  रेखा गायकवाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. 

अभ्यासिका घेणाऱ्या कार्यकर्ते यांचा हि अटकर करण्यात आला 
                                                       
कार्यक्रमाच्या शेवटी कार्यकर्ते यांची ओळख आणि आणि गप्पा रंगलेल्या असताना 

हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे .. या सामुहिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली 

No comments:

Post a Comment