२६ जानेवारी २०२३
प्रजासत्ताक दिन
सिम्स मॅनेजमेंट कॉलेज, रेंजहिल्स पुणे
प्रजासत्ताक दिनानिमित्त समता प्रतिष्ठान, मंगळवार पेठ, मधील आंगण अभ्यासिका प्रकल्पातील मुलांना सिम्स कॉलेज, रेंजहिल्स, पुणे येथे नेण्यात आले होते.
खास मुलांकरीता या कार्यक्रमाचे आयोजन सिम्स कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी केले होते.
उपस्थित मान्यवर यांनी मुलांना प्रजासत्ताक दिनाचे महत्व आणि एकात्मतेचा संदेश दिला.
सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्याआधी मुलांसाठी मोठा केक कापण्यात आला.

मुलांनी विविध कलागुण सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
यात गाणी, वक्तृत्व, नृत्य सादर करण्यात आली.

मुलांना सस्नेह भोजन करण्यात आले.
मुलांना सस्नेह भोजन करण्यात आले.
सिम्स कॉलेजमधील शिक्षण, प्रकल्प यांची माहिती मुलांना विद्यार्थ्यांनी करून दिली.

विविध प्रकारच्या बाईक्स चे प्रदर्शनही मुलांना दाखविण्यात आले.
त्यानंतर मुलांना शालेय वस्तूंची भेट देण्यात आली.
अत्यंत सुंदर आणि नियोजनबद्ध असा कार्यक्रम या निमित्ताने मुलांनी अनुभवला.

समता प्रतिष्ठान कडून सर्व आयोजक व स्वयंसेवक यांचे आभार मानन्यात आले.
No comments:
Post a Comment