समता प्रतिष्ठान, पुणे
मकर संक्राती तिळगुळ सभारंभ जानेवारी २०२०
याप्रसंगी पल्लवी वेळेकर यांनी उपस्थित महिलांना कार्यक्रमाची माहिती व महत्व सांगितले
संक्रांत निमित्त महिलांचा तिळगुळ सभारंभ कार्यक्रम घेण्यात आला
रोजच्या दैनदिन आयुष्यत व्यस्त महिलानी या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद दिला
तसेच हाच कार्यक्रम भीमनगर येथील महिला करीता हि घेण्यात आला
पल्लवी वेळेकर, अमृता मोरे आणि सुप्र्ज्ञ चव्हाण, प्रियंका परदेशी
यांनी सर्व कार्यक्रमाचे आयोजन समता च्या माध्यमातून केले
No comments:
Post a Comment