Labels

Monday 14 December 2020

MEDICAL CAMP 2019 FOR COVID

 

समता प्रतिष्ठान, पुणे 


कोव्हीड १९ प्रतिबंधात्मक कार्यक्रम एप्रिल ते जून २०२० 


मंगळवार पेठ आणि परिसरातील नागरिकांना आव्हान करून 
आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते 


    साधारण ८००-१००० नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला 


याकरता स्वरूपवर्धिनी, भारतीय जैन संघटना, 
पुणे महानगरपालिका यांनी विशेष सहकार्य केले

याच दरम्यान सफाई कामगार, कचरा संकलन करणारे कामगार 
यांना मास्क आणि फेस्शिल्ड चे वाटप करण्यात आले 

1 comment:

  1. Coin Casino Review 2021 - Casino Ow
    It is one of the most secure online casinos for players to gamble online. The casino is licensed and regulated by the UK Gambling Commission. This 제왕카지노 is a great  Rating: 2.6 인카지노 · ‎Review by 바카라 welife

    ReplyDelete