समता प्रतिष्ठान पुणे
६ वा वर्धापन दिन कार्यक्रम
मुलांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली.
शाहीर हेमंत शिर्के आणि सहकारी यांनी आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून छ. शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित सदरीकरण केले.
याप्रसंगी अभ्यासिका समन्वयक यांना विशेष प्रोत्साहन मिळावे यासाठी सन्मानित केले
मुलांनी नृत्य, गाणी आणि विविध कलागुण दर्शन करून उपस्थितांचेू मनोरंजन केले
No comments:
Post a Comment