Labels

Wednesday, 20 April 2022

१४ एप्रिल २०२२

 १४ एप्रिल २०२२ 































मासूम २०२१-२२

 

समता संध्या शिक्षण केंद्र 

मंगळवार पेठ, पुणे 

समता व मासूम, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला प्रकल्प 


         मासूम, मुंबई ही संस्था गेली १० वर्षे इ. ५ वी ते १० वी नापास विद्यार्थी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी मोफत शिक्षण, मोफत शालेय साहित्‍य ( वह्‍या, पुस्तके, प्रयोग साहित्‍य ) देण्याचे काम करते. याच संस्थेच्या सहकार्याने समता प्रतिष्ठान, मंगळवार पेठ, पुणे सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात ५५ विद्यार्थींना एस.एस.सी. परिक्षेकरीता सर्व तयारीनिशी बसविण्यात आले. 

    यासाठी सर्व्हे करणे, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्‍साहित करणे, ऑनलाईन क्लासकरीता प्रशिक्षित करणे, रोजच्या क्लासकरीता आग्रह धरणे, परिक्षेची माहिती  व मार्गदर्शन करणे अशी कामे मासूम आणि समता च्या माध्यमातून करण्यात आली आहेत. 

या सर्व विद्यार्थ्यांनी ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून यशस्वीरित्‍या परिक्षा दिली आहे. लवकरच त्‍यांचा निकाल लागेल व ती पुढील शिक्षणासाठी तयार होतील. 

सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरता सध्या सर्व्हेचे काम सुरू आहे. साधारण ५०-६० विद्यार्थींची बॅच तयार करून पुढील शिक्षणाची तयारी करण्यात येत आहे. 

यासाठी मासूम केंद्र प्रमुख ( सौ. अश्विनी गायकवाड मॅडम), समता समन्वयक ( सौ. गिता शर्मा), फिल्ड मोबीलाईझर ( सौ. मंजूळा कांबळे) मिळून हे काम पाहत आहेत. 











११ एप्रिल २०२२

 

११ जानेवारी २०२२ 

महात्मा ज्योतिबा फुले जयन्ती अभिवादन 









Thursday, 25 February 2021

समता संध्या केंन्द्र

 

समता संध्या शिक्षण केंद्र 

शिवजयंती १९ फेब्रुवारी २०२१ 



८ वी ९ वी नापास विद्यार्थ्या करिता मार्गदर्शन केंद्र व इ. १० वीचि पुर्व तयारी वर्ग सुरु करण्यात आले 


तिकोना सहल - २०२१

 

तिकोना सहल 

२१ फेब्रुवारी २०२१ 







मुलीनी खेळाचा आनद असा घेतला 
लॉक डाऊन नंतर पंहिल्यांदाच सगळे बाहेर पडले 





खेळ आणि मनोरंजन 
आपल्या कुटुंबातील एखादी समस्या घेवून त्यावर उपाय शोध अशी नाट्य स्पर्धा घेण्यात आली 







अंजनवेल 
या कृषी पर्यटन स्थळाची माहिती देण्यात आली व चर्चा करण्यात आली 
त्याच बरोबर असाही कुणी करिअर करू शकतो अस मुलांना लक्षात आल