नक्षत्र महोत्सव २०२३
Nakshatra festival
भूमी एन.जी.ओ. आयोजित नक्षत्र महोत्सवात
समता प्रतिष्ठान अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
गाणी, नृत्य, नाटक, प्रश्न मंजुषा, रांगोळी, चित्रकला
अश्या विविध स्पर्धांमध्ये मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला.
यात काही स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी बक्षिसही मिळवली.
Nakshatra festival
Bhumi NGO Students of Samata Pratishthan Abhishek participated in the organized Nakshatra festival.
Children enthusiastically participated in various competitions such as song, dance, drama, quiz , rangoli, painting.
Students also won prizes in some competitions.







No comments:
Post a Comment