Labels

Monday, 19 June 2023

Glass Bottle Painting Workshop taken by Nike Art's 17.06.23

 

काचेवरील रंगकाम कार्यशाळा 

शनिवार, दि. १७ जून २०२३ रोजी संध्याकाळी ६ ते ८ वेळेत 

समता प्रतिष्ठनच्या मुलांसोबत काही क्षण घालवण्याची संधी मला आणि निकेताला मिळाली. 

औचित्य होते NikArts Craft Workshop चे. 

उन्हाळी सुट्टीत मुलांचा एखादा craft Workshop व्हावा अशी Sandeep More 

सरांची इच्छा होती आणि आम्हाला देखील प्रतिष्ठानचे काम पहायचे होते. 

थोडेसे एकमेकांचे timing जुळवून शेवटी गेल्या शनिवारी तो योग जुळून आला. 

जवळपास २५-३० मुले (वयवर्ष ७ ते १५) सहभागी झाली होती. 

एवढ्या मोठ्या mob समोर निकेताने प्रथमच Craft Workshop चा श्रीगणेशा केला. 

"आओ बच्चो तुम्हें दिखाये झांकी हिंदुस्थान की..." पद्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. 

Workshop साठी आम्ही Best out of waste अशी theme निवडली होती.  Workshop सुरू करताना आम्ही 

वयोगटाप्रमाणे दोन गट केले. 

मुलांनी आणि प्रतिष्ठानच्या युवा कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे Workshop विना अडथळा सुरळीत पार पडला. 

सर्वांनी Craft चा आनंद घेत छान छान bottles रंगवल्या. 

मुलांसोबत आम्ही देखील खुप एन्जॉय केले आणि एका समाधानाची देखील अनुभूति आली.

पुन्हा पुन्हा प्रतिष्ठानच्या कामात असेच सहभागी व्हायला नक्की आवडेल. 

ह्या Workshop च्या निमित्ताने संदीप सरांनी NikArts ला ही संधी उपलब्ध करुन दिली, त्या बद्दल त्यांचे खूप आभार! 

आणि त्यांनी उभ्या केलेल्या आणि करत असलेल्या ह्या ईश्वरी कार्यास खूप खूप शुभेच्छा!! 

- Team NikArts






























No comments:

Post a Comment