Labels

Wednesday, 13 March 2024

Krantijyoti Savitribai Phule Jayanti 03.01.2024

 

३ जानेवारी २०२४ 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले  यांच्या जन्मदिनी 

कार्यकर्ते आणि सहकारी यांनी केले अभिवादन




याप्रसंगी प्राची घोडेकर आणि राजश्री जाधव यांनी 
क्रां. सावित्रीबाई फुले यांच्याबद्‌दल माहिती सांगितली
विचार मांडले




या प्रसंगी रेखा गायकवाड आणि अमृता मोरे यांनीही आपले विचार मांडले