बालदिन आणि पाडवा ..
दि. १४ नोव्हेंबर २०२३
दरवर्षी समता प्रतिष्ठान कडून दिवाळीत सामाजिक संस्थेस मदत व दिवाळी भेट दिली जाते.
आता पर्यंत साथी, सहेली, घरटं प्रकल्प, सेंट जॉन्स्न वृद्धाश्रम, पुणेरी प्राइड
या संस्थांना यापूर्भेवी भेट देण्यात आली आहे.
यावर्षी ही भेट बाल दीन व पाडवा निमित्त साधून
ज्ञानदीप बालक आश्रम येथे
समता प्रतिष्ठान, मंगळवार पेठ, पुणे मार्फत साजरा करण्यात आला.
Every year, Samata Pratishthan gives help and Diwali gift to social organization during Diwali.
Till now Saathi, Saheli, Gharta Project, St John's Old Age Home, Puneri Pride
These institutions have already been visited.
This year this visit is on the occasion of Bal Deen and Padwa
At Gyandeep Balak Ashram
Celebrated through Samata Pratishthan, Mangalwar Peth, Pune.




सुरुवातीला कृतार्थ शेगावकर या दादाने गाणी, खेळ घेतले. ज्यामुळे मुलांना मज्जा आली.
त्यांनतर ‘‘ओप्पूकुटन को कैसे तोलोगे’’ ही गोष्ट अत्यंत रंगवून आणि मनोरंजनात्मक पद्धतीने सांगितली.
दोन्ही संस्थेतल्या मुलांनी आपले कलागुण सादर केले.
यात गाणी, डान्स आणि गोष्ट मुलांनी सांगितली.
Initially Kritarth Shegaonkar, Dada, took songs and games. Which amused the children.
Then the story "Oppukutan Ko Kaise Tologe" was told in a very colorful and entertaining manner.
Children from both institutions presented their talents.
Songs, dances and stories were told by the children.









अनेकांनी मदत केल्यामुळे काही आर्थिक मदतही संस्थेला देता आली याचा आनंद झाला.
मुलांनी आपले कलागुण सादर केले,
श्रीकांत जोशी यांनी उत्तम असे प्रबोधनात्मक कथाकथन केले आणि समता च्या सर्व टीमने कार्यक्रमाची धुरा उत्तम सांभाळली.
सानिका सरोज, सानिका चव्हाण, नियती परदेशी, साक्षी जाधव यांनी कार्यक्रमाचे नियोजन पाहिले.
प्रास्ताविक सानिका सरोजने केले. श्रेया मोरेंनी संस्थेची माहिती सांगितली. कथाकथन कृतार्थ व श्रीकांत जोशी यांनी केले. तर आभार प्रियंका परदेशी यांनी केले.
It was a pleasure to be able to provide some financial support to the organization as many people helped.
Children presented their talents,
Srikant Joshi did an excellent educative storytelling and the entire team of Samata handled the program well.
Sanika Saroj, Sanika Chavan, Niyati Pardeshi, Sakshi Jadhav saw the planning of the program.
Introduction was done by Sanika Saroj. Shreya More told the information about the organization. Storytelling was done by Kritarth and Srikant Joshi. Thank you Priyanka Pardeshi.


.jpg)












बालदिन आणि पाडव्याची माहिती समताच्य कार्यकर्त्यांनी सांगितली.
अत्यंत उत्साहात, ऊर्जेत हा कार्यक्रम साजरा झाला.
खेळ, गाणी, गोष्ट, स्नेह भोजन आणि बरचस प्रेम
सर्वांच्या वाटेला आलं.
The information about Children's Day and Padwa was given by Samatachya activists.
The event was celebrated with great enthusiasm and energy.
Games, songs, stories, affection food and lots of love
Everyone got in the way.










या कार्यक्रमासाठी सम्यक चव्हाण, तनिष्क उबाळे, राज कदम, सांचीता चांदणे, समृद्धी पाटोळे, करूणा चव्हाण यांनी मदत केली. तर समतचे पदाधिकारी संतोष शर्मा, अमृता मोरे, गीता शर्मा यावेळी उपस्थित होते. समता प्रतिष्ठान चे संस्थापक संदीप मोरे यांनी ज्ञानदीप बालक आश्रमास आर्थिक मदत ही देवू केली.
2 विद्यार्थ्यानी आपल्या वाढ दिवसा निमित्त मुलांना शैक्षणिक साहित्य व खावू, फराळ ही वाटप केला.
ज्ञानदीप चे जितेंद्र शिंदे, माधुरी शिंदे, प्रसाद, आदर्श यांनी मोलाचे सहकार्य केले.
Samyak Chavan, Tanishk Ubale, Raj Kadam, Sanchita Chandane, Samriddhi Patole, Karuna Chavan helped for this program. Samat office bearers Santosh Sharma, Amrita More, Geeta Sharma were present on this occasion. Founder of Samata Pratishthan Sandeep More donated financial support to Gyandeep Balak Ashram.
2 Students distributed educational materials and food and snacks to the children on the occasion of their growth day.
Jitendra Shinde, Madhuri Shinde, Prasad, Adarsh of Gyandeep provided valuable support.