Labels
Wednesday, 18 May 2022
EARTH DAY - MAY 2022
पृथ्वी संवर्धन दिन
भूमी एनजीओ आणि समता प्रतिष्ठान, पुणे च्या सहकार्याने
दि. ३ मे २०२२ रोजी
येरवडा नदी पात्र येथे स्वच्छता मोहित राबविण्यात आली.
प्लास्टिक कचरा, पिशव्या इ. गोळा करण्यात आले.
यासाठी समता आंगण प्रकल्पातील विद्यार्थी, कार्यकर्ते आणि भूमी एनजीओ चे स्वयंसेवक, तसेच महिन्द्रा कंपनीचे काही सदस्य या मोहिमत सहभागी झाले होते.
Subscribe to:
Posts (Atom)